शिर्डीत मातंग समाजाचा महाएल्गार; आरक्षण उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याची मागणी; २९ सप्टेंबरला मुंबईत निर्धार मोर्चाचा इशारा
आरक्षण उपवर्गीकरणासाठी शिर्डीत मातंग समाजाचा महाएल्गारतातडीने अंमलबजावणीची मागणी; २९ सप्टेंबरला मुंबईत निर्धार महामोर्चाचा इशारा शिर्डी : अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करून त्याची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी…