बोरावके महाविद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
बोरावके महाविद्यालयात आठवणींचा उजाळा; माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने रंगला जुन्या मैत्रीचा सोहळा! महाविद्यालयाने घडविलेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव; सुजीत जगधने यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहमेळावा उत्साहात संपन्न श्रीरामपूर | लोकसागर वृत्तसेवा विद्यार्थिदशेतील आठवणी, महाविद्यालयीन…