जासई येथे जे.एस.एस.रायगड द्वारा ‘ स्वच्छता हि सेवा ‘ अंतर्गत जनजागृती रॅली व कापडी पिशवी वितरण
जासई – उरण ( लोकसागर डिजिटल वृत्तसेवा ) स्वच्छता हि सेवा अंतर्गत जासई येथे जे. एस. एस. रायगडद्वारा स्वच्छता जनजागृती रॅली व कापडी पिशवी वितरण—-जासई – केंद्र व राज्य सरकारच्या…