स्वातंत्र्य दिनी वॉरियर्स क्लबचे प्रशिक्षक ओमकार रंधवे यांचा मुंबई पोलीस उपायुक्तांच्या हस्ते सन्मानलाठी—काठी खेळातील ११ विश्वविक्रमवीर प्रशिक्षणार्थींचाही गौरव
मुंबई : सांताक्रुझ येथील पोलीस वसाहतीमध्ये देशाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभात वॉरियर्स क्लब, नवी मुंबईचे लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, भाला चालविणे आदी शिवकालीन मर्दानी खेळांचे मुख्य प्रशिक्षक ओमकार वैशाली…